Lek Ladki Yojna 2024 in marathi


Lek Ladki Yojna 2024 in marathi

लेक लाडकी योजना २०२४

Lek Ladki Yojna 2024 in marathi (लेक लाडकी योजना) महाराष्ट्र शासनाने घोषित केलेली योजना आहे हि योजना महिला व बालविकास विभागाने अधिकृत अंमलबजावणी केली आहे.केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून मुलींना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी आणि मदत कार्य करण्यासाठी महाराष्ट्रात वेगवेगळ्या योजना राबिवल्या जातात अशीच एक लेक लाडकी योजना राबवली जाणार आहे.या योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 23 मार्च 2023 रोजी आर्थिक वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पात घोषणा केली होती.मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे.तुम्ही जर महाराष्ट्रातील रहिवासी असाल आणि या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तर याबाबतच्या अटी, पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया संपर्क स्थळ सर्व गोष्टींची माहिती दिली जाणार आहे.

Lek ladki yojna 2024 in marathi लेक लाडकी योजनेचा उद्देश :-

  • लेक लाडकी योजना या योजनेचा उद्देश मुलींना शिक्षणाबाबत प्रोत्साहन देणे
  • मुलींचा जन्मदर वाढवणे हा आहे
  • बालविवाह रोखणे
  • मुलींचा कुपोषण कमी करणे
  • मुलींच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे
  • मुलींना त्यांचे शैक्षणिक व सामाजिक जीवनमान उंचावण्यास मदत करणे

Lek ladki yojna 2024 in marathi लेक लाडकी योजनेचे नियम व अटी:-

  • लेक लाडकी योजनेसाठी लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे
  • लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्रात असणे आवश्यक आहे
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम १ लाख पेक्षा जास्त नसावे
  • हि योजना पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबामध्ये १ एप्रिल २०२३ रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या १ किंवा २ मुलींना लागू राहील
  • या योजनेच्या पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या अर्ज सादर करते वेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील
  • तसेच जर जुळी आपत्य झाली एक मुलगफी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शाहस्रक्रिया करणे अनिवार्य राहील.
  • उमेदवाराकडे कार, ट्रॅक्टर या चार चाकी वाहन किंवा मोठे घर नसावे.
  • कुटुंबाचे उत्पन्न 1 लाख पेक्षा जास्त नसावे.
  • उमेदवार कोणत्याही प्रकारच्या कराच्या कक्षेत येऊ नये आणि कोणत्याही प्रकारचा कर भरू नये.
  • अर्जदार कोणत्याही सरकारी विभागात किंवा कोणत्याही सरकारी कार्यालयात कार्यरत नसावा.
  • मुलगी ही मूळची महाराष्ट्रातली असावी.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी मूळच्या जन्मापासून अर्ज करावा

Lek ladki yojna in marathi लेक लाडकी योजना कागदपत्रे:-

  • लेक लाडकी योजनेसाठी लाभार्थीचा जन्म दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • लाभार्थीचे आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • रेशन कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • कुटुंब नियोजन शस्रक्रिया लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील
  •  लाभार्थीच्या आई चे आधार कार्ड
  • शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र
  • स्वयंघोषणा प्रमाणपत्र

योजनेचे नावलेक लाडकी योजना
योजनेचे रक्कम१०१००० रुपये
योजनेची लाभार्थी आर्थिक दृष्ट्या दुर्बल मुलगी
योजनेचे सुरुवातमार्च २०२३
राज्यमहाराष्ट्र

Lek Ladki Yojna 2024 in marathi लेक लाडकी योजने अंतर्गत कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये , इयत्ता पाहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये सहावीत ७ हजार रुपये अकरावीत ८ हजार रुपये तर लाभार्थीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यावर तिला ७५ हजार रुपये या प्रमाणे एकूण रुपये १०१००० देण्यात येतील.एकूण ५ टप्प्यामध्ये हे अनुदान दिले जाते, १ लाख १ हजार एकूण रक्कम दिली जाते.हि योजना पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबामध्ये १ एप्रिल २०२३ रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या १ किंवा २ मुलींना लागू राहील.सदर योजनेसाठी आवश्यक असलेले अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा परिषद ,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ,विभागीय उपयुक्त महिला बाल विकास यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील.तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्या कडे जाऊन अर्ज सादर करावा लागतो.लेक लाडकी योजना हि मुली आणि त्यांच्या कुटुंबासाठी एक उत्तम योजना आहे यामुळे मुलींना शाळा कॉलेज ला शिक्षण घेण्यासाठी मदत होणार आहे तसेच विविध ध्येय , स्वप्न पूर्ण करण्या साठी खूप मोठी मदत होणार आहे या सारख्या योजनांमुळे आर्थिक मदत होते जीवनमान उंचावण्यास मदत होते लेक लाडकी योजना मुले मुलींना १८ वर्षाअगोदर लग्न करण्यापासून प्रतिबंधित करते बालविवाह रोखण्यास मदत होते राज्यात साक्षरतेचे प्रमाण वाढण्यास मदत होते.सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता मुलीच्या पालकांनी 1एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण किंवा नागरी क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी करणे आवश्यक आहे.त्यानंतर त्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावा.

 

Lek ladki yojna 2024 in marathi FAQ’s

लेक लाडकी योजनेसाठी किती अनुदान मिळते ?
एकूण ५ टप्प्यामध्ये हे अनुदान दिले जाते १ लाख १ हजार एकूण रक्कम दिली जाते.

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कुठे सादर करणार ?
तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्या कडे जाऊन अर्ज सादर करावा लागतो.

लेक लाडकी योजनेचा अर्ज डाउनलोड कुठून करावा?
लेक लाडकी योजनेचा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी पुढील website ला भेट द्या.
www.yojnamahiti.com
Lek Ladki Yojna 2024 सदर योजनेसाठी आवश्यक असलेले राज्यातील प्रत्येक ग्रामीण बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा परिषद ,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ,विभागीय उपयुक्त महिला बाल विकास यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील.

लेक लाडकी योजनेसाठी कोण पात्र आहे ?
महाराष्ट्र राज्यातले फक्त पिवळे व केशरी शिधा पत्रिका असलेली फक्त मुलगी या योजनेचा लाभ घेऊ शकते

Lek ladki yojna in marathi 2024 Conclusion लेक लाडकी योजनेतील लक्षवेधी Highlights :- 

  • लेक लाडकी योजना महाराष्ट्रात १ एप्रिल २०२३ नांतर जन्मलेल्या मुलीसाठी आहे याची नोंद घ्यावी.
  • देशातील महिलांचे सक्षमीकरण आणि विकास करण्यासाठी सरकारचा हा एक उत्तम निर्णय आहे आणि या धोरणातूनच लेक लाडकी योजनेचा जन्म झाला आहे
  • या योजनेतून मुलींना त्यांचे शैक्षणिक व सामाजिक जीवनमान उंचावण्यास मदत होते सर्वात महत्वाचे बालविवाह पासून बचाव होण्यास मदत होते पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे आणि या योजनेचा फायदा घ्यावा
  • लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्र लवकरात लवकर जमा करून अर्ज करावा पात्रता व अटी व्यवस्थित माहिती काढून जे जे लाभार्थी आहेत अशा गरीब होतकरू कुटुंबीयांपर्यंत हि माहिती पोहचवावी
  • लेक लाडकी या योजने अंतर्गत एकूण १ लाख १ हजार रक्कम भेटणार आहे
  • या योजनेबद्दल माहिती मिळवण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर कॉल करून संपूर्ण माहिती घेऊ शकता
  •   लेक लाडकी योजनेसाठी टोल फ्री क्रमांक :-        1800- 222222

 

Leave a Comment